Maharashtra Fisheries: बांगडा, पापलेट, सुरमई, कोळंबी...आता छोट्या आकाराच्या माशांच्या विक्रीवर निर्बंध, काय आहेत नवीन निकष?
fish size regulation: महाराष्ट्र सरकारने केंद्रीय सागरी मत्स्योद्योग संशोधन संस्थेच्या मदतीने बाजारात विक्रीसाठी पकडल्या जाणाऱ्या माशांच्या आकारमानाच्या बाबतीत निकष निश्चित केले आहेत