Ativrushti Madat GR : अतिवृष्टी व पूरबाधित तालुक्यांची यादी राज्य सरकारने केली प्रसिद्ध; नांदेड जिल्हा वगळला
Crop Damage : जून ते सप्टेंबर २०२५ दरम्यान राज्यात विविध भागात अतिवृष्टी आणि पुराने शेतीपिकांचं अतोनात नुकसान झालं आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील ३१ जिल्ह्यातील २५३ तालुक्यांना अतिवृष्टी व पूर बाधित शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय घेतला आहे.