Shetkari Karjmafi : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत अहिल्यानगर जिल्ह्यातील ७२ हजार ५५९ शेतकऱ्यांच्या खात्यांवर ६९७ कोटी ८१ लाख २५ हजार १३९ रुपये वर्ग करण्यात आले आहेत.
Maharashtra government releases 697 crores for farmer loan waiverAgrowon