Government Employees Relief GR: १७ लाख सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा, संप काळातील अनुपस्थिती नियमित, शासन निर्णय जारी
Maharashtra Government Decision: राज्यातील १७ लाख सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, त्यांची संप काळातील अनुपस्थिती नियमित करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.
Maharashtra Government Employees Relief GR.(Agrowon)