Diwali Financial Aid : ‘पाच हजारांत दिवाळी साजरी करून दाखवा; मगच मदत द्या’
Government Bonus : नाशिक दुष्काळामुळे हातातोंडाशी आलेले पीक वाया गेले असून, शेतीसाठी घेतलेले कर्ज कायम आहे. अशा परिस्थितीत राज्यातील भाजप महायुती सरकारने जाहीर केलेली पाच हजार रुपयांची मदत अपुरी आहे.