Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी सप्टेंबर महिन्यासाठी ४१० कोटींचा निधी मंजूर
September Installment: या योजनेंतर्गत पात्र महिला लाभार्थ्यांना सप्टेंबर महिन्याचा १५ वा हप्ता मिळावा यासाठी सरकारने सामाजिक न्याय विभागाकडून ४१० कोटी ३० लाखांचा निधी वळवला आहे.