Sugar Mill In Maharashtra : सहकारी आणि खाजगी साखर कारखान्यांसाठी राज्य सरकारने जाहीर केली प्रोत्साहनपर योजना
Maharashtra sugar policy : या योजनेंतर्गत स्पर्धात्मक गुणवत्ता आणि आर्थिक सक्षमता या निकषांवर साखर कारखान्यांचे मूल्यमापन करण्यात येणार आहे. यामध्ये नऊ निकषांनुसार उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या साखर कारखान्यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार असल्याचे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.