Irrigation Project: विदर्भ, मराठवाड्यातील शेती आणि पाणीटंचाईचा प्रश्न दूर करण्यासाठी वैनगंगा-नळगंगा प्रकल्पाला गती; ९८ हजार कोटींचा खर्च अपेक्षित
Water Scarcity Solution: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी नुकतीच सह्याद्री अथितीगृहावर बैठक घेतली.