Aai Scheme: महिलांना १५ लाखांपर्यंत उद्योगासाठी मिळणार बिनव्याजी कर्ज
Government Scheme: राज्य सरकारने महिलांना उद्योगात बळ देण्यासाठी ‘आई’ ही महिला-केंद्रित पर्यटन योजना सुरू केली आहे. या योजनेत पर्यटनाशी संबंधित ४१ प्रकारच्या व्यवसायांसाठी १५ लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज दिले जाणार आहे.