Ai in Maharashtra: ‘एआय’ क्षेत्रात महाराष्ट्र जागतिक नेतृत्व करेल : मुख्यमंत्री फडणवीस
CM Devendra Fadnavis: आगामी काळात महाराष्ट्र केवळ भारतातच नव्हे, तर जागतिक स्तरावर एआय क्षेत्रात नेतृत्व करेल,’’ असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.