Solapur Silk Market : राज्यातील चौथ्या रेशीम बाजारपेठेचा सोलापुरात प्रारंभ
Silk Cocoon Trading : महाराष्ट्रातील चौथी रेशीम कोष खरेदी-विक्री बाजारपेठ सोलापुरात सुरू झाली असून, पहिल्याच दिवशी रेशीम कोषाला प्रतिकिलो कमाल ७८० रुपयांचा विक्रमी दर मिळाला.
Benefits of Solapur silk market for sericulture farmersAgrowon