Fodder Shortage: राज्यात चारा टंचाई टाळण्यासाठी परराज्यांत चारा पाठविण्यावर निर्बंध
Fodder Management: एल-निनोच्या प्रभावामुळे यंदा पर्जन्यमानात मोठी घट झाल्याने राज्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर पशुधनासाठी चाऱ्याची टंचाई निर्माण होऊ नये, यासाठी राज्य सरकारने सर्वंकष कृती आराखडा तयार केला आहे.
Government Prepares Action Plan to Ensure Fodder Supply for LivestockAgrowon