Maharashtra Floods: पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी एनडीआरएफमधून आर्थिक मदत मिळावी; मुख्यमंत्री फडणवीसांची केंद्र सरकारला निवेदनाद्वारे विनंती
CM Fadnavis Amit Shah Meeting: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवार (ता. २५) केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांची भेट घेतली. भेटीदरम्यान त्यांनी राज्यातील पूरपरिस्थितीबाबत केंद्र सरकारकडे मदतीची मागणी केली.