Fertilizer Purchase Updates: अनुदानित रासायनिक खतांची खरेदी अधिक सुलभ आणि पारदर्शक करण्यासाठी केंद्र शासनाने विकसित केलेली ‘फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल’(एफएफएस) ही मोबाईल ॲप आधारित प्रणाली २२ ऑक्टोबरपासून संपूर्ण राज्यात लागू करण्यात येणार आहे.
Digital fertilizer sales system in MaharashtraAgrowon