Agro Dealers Claim: खरीप हंगाम तोंडावर असताना राज्यात रासायनिक खतांच्या टंचाईचे सावट गडद होताना दिसत आहे. प्रमुख डीएपी खताच्या पुरवठ्यात सुमारे ५० टक्के, तर युरीया खताच्या उपलब्धतेत तब्बल ७० टक्क्यांपर्यंत कपात झाल्याचा दावा ॲग्रो डिलर्सनी केला आहे.
Fertilizer shortage concerns for kharif seasonAgrowon