Crop Damage Compensation: अतिवृष्टिग्रस्त शेतकऱ्यांना २३ कोटींची मदत जाहीर : पुनर्वसनमंत्री मकरंद जाधव पाटील
Crop Loss Relief: जून आणि जुलै २०२६ या कालावधीत राज्यातील विविध भागांत झालेली अतिवृष्टी, पूर, चक्रीवादळ आणि गारपिटीमुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले होते.
Rs 23.33 Crore Relief Approved for Farmers Affected by Floods and HailstormsAgrowon