Sugarcane Fire : शॉर्टसर्किटने पावणेदोन एकर ऊस जळून खाक; शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान

Farmer Loss : आरेगाव, जि. यवतमाळ शेतातील वीजखांबावर शॉर्टसर्किट झाल्याने गुणवंतराव यादवराव ठेंगे यांच्या शेतातील पावणेदोन एकर ऊस जळून खाक झाला. या घटनेत अंदाजे दीड ते दोन लाख रुपयांचे नुकसान झाले.
Sugarcane Fire
latest agricultural news sugarcane farm fire incident todayAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...