Maharashtra Farmers Death: राज्यात सहा महिन्यांत १२१६ शेतकरी आत्महत्या

Farmers Crisis Support: महाराष्ट्रातील, विशेषतः मराठवाड्यातील शेतीची स्थिती चिंताजनक आहे. जानेवारी ते जून या अवघ्या सहा महिन्यांत राज्यात १२१६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यापैकी ४५० शेतकऱ्यांच्या वारसांना सरकारी मदत मिळणार आहे.
Maharashtra farmer crisis
Maharashtra farmer suicides January to June 2026Agrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com