Cooperative Ministry: शेतकरी कर्जमाफीसाठी नियुक्त अभ्यासगटाने अहवाल सादर केल्यानंतर गुरुवारी (ता. १४) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आणि संबंधित विभागांच्या सचिवांसोबत गोपनीय बैठक घेतली.
Maharashtra CM Holds Meeting on Farm Loan WaiverAgrowon