Crop Damage Compensation: अतिवृष्टी ‘पॅकेज’ची मदत निम्म्याने आक्रसली
Farmer Compensation: खरीप २०२५ मध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या भरपाईपोटी ३१ हजार ६२८ कोटी रुपयांचे पॅकेज देण्याची घोषणा फोल ठरल्याचे सरकारच्या आकडेवारीतूनच स्पष्ट झाले आहे.
Maharashtra's Excess Rain Relief Package Shrinks by Nearly HalfAgrowon