Local Body Elections: मतदार यादीच्या विशेष पुनर्रचनेच काम पुढे ढकला ; केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र
Maharashtra Election Commission: राज्य निवडणूक आयोगाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरावलोकन (SIR) कार्यक्रमाला जानेवारी २०२६ पर्यंत पुढे ढकलण्याची विनंती केली आहे. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे प्रशासकीय अधिकारी व्यस्त असल्याने ही मागणी करण्यात आली आहे.