Interview with Dattatray Bharane: शक्य त्या सर्व योजनांद्वारे शेतकऱ्यांना करणार दुष्काळात मदत
Agriculture Minister Interview: सकाळ- ॲग्रोवनच्या ‘फेस टू फेस’ या उपक्रमांतर्गत राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्याशी पुणे येथील सकाळच्या कार्यालयात सोमवारी (ता. २) वार्तालाप झाला. त्या वेळी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी मनमोकळेपणे उत्तरे दिली. त्याचा घेतलेला हा मागोवा.
Dattatray Bharane interview on Maharashtra droughtAgrowon