Maharashtra Drought Relief: शेतकऱ्यांची चेष्टा होणार नाही, 'एनडीआरएफ'कडूनही मदत मिळेल- बावनकुळे
NDRF Compensation For Farmers: दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मिळणारी ५ हजारांची मदत अग्रिम आहे. अंतिम मदत एनडीआरएफकडून मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे महसूलमंत्री बावनकुळे यांनी सांगितले.
Chandrashekhar Bawankule On Drought Relief. (Agrowon)