Maharashtra Drought Relief: शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच मदत मिळणार, कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंची माहिती
Dattatray Bharane: दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. पीक नुकसानीच्या पंचनाम्याचे ६७ टक्के काम पूर्ण झाल्याची माहिती कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
Agriculture Minister Dattatray Bharane On Farmer Relief. (Agrowon)