Farmer Support: दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत करा; ३२७ अर्थशास्त्रज्ञ आणि समाजशास्त्रज्ञांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
Drought Relief Demand: दुष्काळामुळे शेतकरी आणि शेतमजूर अडचणीत आले आहेत. शेतकरी कुटुंबे दारिद्र्यात ढकलली जाण्याची शक्यता असून, राज्यात आत्महत्यांचे प्रमाण वाढण्याची भीती आहे.
Maharashtra drought situation and farmer crisisAgrowon