Interview With Suraj Mandhare: दुष्काळामुळे रब्बी पीकविमा काढा

Rabi Crop Insurance: राज्यात खरिपापाठोपाठ आता रब्बी हंगामावरदेखील दुष्काळाचे मळभ साचले आहे. दुसऱ्या बाजूला खरीप पिके वाया गेलेल्या शेतकऱ्यांना पीकविम्याच्या नुकसान भरपाईची आस लागून आहे.
Interview With Suraj Mandhare
Agriculture Commissioner Discusses Drought Preparedness and Rabi PlanningAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...