Maharashtra Drought Relief: राज्यातील दुष्काळग्रस्तांना हेक्टरी ५० हजार द्या : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार
Farmer Relief: राज्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करून तयार केलेला अहवाल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष किसान सभेकडून पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना सादर केला.
Farmers Demand ₹50,000 Per Hectare Drought CompensationAgrowon