Kharif Season Crisis: खरीप हंगामात दुष्काळ जाहीर केलेल्या २६५ तालुक्यांमध्ये पंचनामे सुरू करण्यात आले आहेत. पाच ऑक्टोबरपर्यंत ३२ हजार ८२३ पैकी १९ हजार १७९ गावांतील ४५ लाख २३ हजार २४१ हेक्टरवरील पंचनामे पूर्ण झाले आहेत. हे एकूण पेरणी क्षेत्राच्या ३० टक्के आहे.
Crop damage surveys in 265 drought hit talukas MaharashtraAgrowon