Medical Students: दुष्काळग्रस्त घोषित केलेल्या तालुक्यांतील वैद्यकीय पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांना आता वार्षिक आठ लाख रुपये उत्पन्न मर्यादेची अट न ठेवता सरसकट परीक्षा शुल्कमाफी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Medical UG and PG Students in Drought-Hit Areas Get Exam Fee ReliefAgrowon