MSEDCL Electricity Reform: शेतकऱ्यांसाठी महावितरण स्वतंत्र वीज कंपनी स्थापन करणार: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
CM Devendra Fadnavis: शेती वीजबिलांची वाढती थकबाकी रोखण्यासाठी आता शेतकरी ग्राहकांसाठी स्वतंत्र कंपनी तयार केली जाणार आहे. यासाठी विभाजन प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे.