Devasthan Inam Act: ‘देवस्थान इनाम’ कायद्याला विश्वस्तांचा विरोध
Temple Trust Protest: ‘महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम २०२६’ या प्रस्तावित कायद्याला विरोध करण्यासाठी गुरुवारी (ता. २१) सासवड येथे पुरंदर तालुक्यातील मंदिर आणि देवस्थान विश्वस्तांची बैठक झाली.