Ajit Pawar Passes AwayAgrowon
ॲग्रो विशेष
Ajit Pawar Passes Away: अजित पवारांसारखा नेता महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा होणे नाही; शेतकरी नेत्यांकडून भावपूर्ण श्रद्धांजली
Plane Crash: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाने संपूर्ण देश हळहळला आहे. शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी या दुर्घटनेची बातमी ऐकून मन सुन्न झाल्याचे सांगितले.

