DBT Reform: ‘डीबीटी’तील त्रुटी दूर करण्यासाठी हालचाली
Agri Department Initiative: कृषी विभागाच्या अनुदान वितरणातील गैरव्यवहार, त्यातून निर्माण होणारे वाद आणि संशयाचे वातावरण दूर करण्यासाठी थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) प्रणालीत सुधारणा करण्याच्या हालचाली कृषी आयुक्तालयाने सुरू केल्या आहेत.