Cabinet Meeting : राज्य मंत्रिमंडळ बैठकीत ९ निर्णय; पुणे जिल्ह्यातील साखर कारखान्यांना दिलासा
Crop Competition : राज्यात मागील आठवड्यात जोरदार पावसामुळे नऊ लाख हेक्टर शेती पिकांचं नुकसान झालं. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्यासाठी राज्य सरकार मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेईल, अशी चर्चा होती. परंतु राज्य सरकारने मात्र नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी निर्णय घेतला नाही.