Cabinet Meeting : श्रावणबाळ योजनेत दिव्यांगांसाठी १ हजार रुपयांची वाढ; मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
Maharashtra Cabinet :ऊर्जा विभागाने महानिर्मिती कंपनीच्या औष्णिक विद्युत केंद्रातील राखेच्या वापराबाबतचे धोरण निश्चित केले. तर कामगार विभागाने महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनियम २०१७ तसेच कारखाने अधिनियम १९४८ मध्ये सुधारणा मंजूर केली.