Cabinet Meeting : राज्य मंत्रिमंडळ बैठकीत चार निर्णय; उपसा जलसिंचन योजनेसाठी वीज दर सवलतीला मुदतवाढ
CM Devendra Fadanvis : अतिउच्चदाब, उच्चदाब आणि लघुदाब अशा सर्व प्रकारच्या उपसा योजनांतर्गत वीज दर सवलत देण्यात येणार आहे. या निर्णयामुळे राज्यातील १,७८९ जलसिंचन योजना आणि त्यांचे शेतकरी सभासद थेट लाभार्थी ठरणार आहेत.