Maharashtra Cabinet Decisions: शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यासंदर्भात राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय
Government Employee Transfers Policy: राज्यात गेल्या काही दिवसांपासून सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र सुरु असून, या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांच्या बदल्यासंदर्भात सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.