Cabinet Meeting : मंत्रिमंडळ बैठकीत ६ निर्णय; अहिल्यानगर जिल्ह्यातील साकळाई उपसा सिंचनासाठी मंजुरी
Maharashtra Cabinet Decisions : अहिल्यानगर जिल्ह्यातील साकळाई उपसा सिंचन योजनेसाठी निधी देण्यास मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे ३२ हजार अवर्षणग्रस्त गावांना लाभ होणार असून ९ हजार ६०० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे, असा दावा राज्य सरकारने केला आहे.