Cabinet Meeting : मंत्रिमंडळ बैठकीत आठ निर्णय; अतिवृष्टीग्रस्तांना २ हजार २१५ कोटींचा निधी आत्तापर्यंत मंजूर
Ativrushti Madat : राज्यात अतिवृष्टीने शेती पिकांचं अतोनात नुकसान केलं आहे. तर पशुधन मृत्यूमुखी पडलं असून अनेक ठिकाणी घरात पाणी शिरलं असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. तसेच अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. याचा आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीत घेतला.