Cabinet Meeting : मंत्रिमंडळ बैठकीत ६ निर्णय; रोजगार हमी अधिनियमात सुधारणा, ग्रामीण पेयजल धोरण २०२६ जाहीर
Cabinet Decisions : राज्य सरकारच्या या निर्णयामुळे केंद्राच्या विकसित भारत जी राम जी योजनेतील तरतुदी आणि राज्याच्या रोजगार हमी योजनेतील नियम यामध्ये सुसंगती निर्माण होणार आहे, असा दावा राज्य सरकारकडून करण्यात येत आहे.