Maharashtra Budget Controversy: अर्थसंकल्पावरून वडेट्टीवारांची महायुती सरकारवर टीका; कर्जमाफीला ‘ढोंग’ म्हणत केले आरोप
Vijay Wadettiwar Statement: काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार आज (ता.९) राज्याच्या अर्थसंकल्पावरून महायुती सरकारवर जोरदार टीका करत शेतकरी कर्जमाफी योजनेला “ढोंग” असल्याचे म्हटले आहे.
Vijay Wadettiwar criticism on Maharashtra budgetAgrowon