Farm Loan Waiver 2026 : कर्जमाफीचे ७ हजार कोटी रुपये मंगळवारी होणार वितरीत
Farmer Loan Waiver First Installment 2026 : राज्य सरकारने जारी केलेल्या शासन निर्णयानुसार, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ साठी २०२६-२७ या आर्थिक वर्षात २० हजार ५५२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.