Data Hub Development: महाराष्ट्र ‘आशियातील सर्वांत मोठे डेटा हब’ बनेल: विधानसभा अध्यक्ष नार्वेकर
Legislative Assembly Speaker Adv. Rahul Narwekar: राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात डेटा सेंटर उभारण्यात येणार असून, येत्या काळात महाराष्ट्र "आशियातील सर्वात मोठे डेटा हब बनेल, असा विश्वास विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी व्यक्त केला.
Rahul Narwekar on Maharashtra data hub developmentAgrowon