Poor Quality Cocoons: एकीकडे दुष्काळ दुसरीकडे ज्या उद्योगात शाश्वती त्याच मराठवाड्यातील रेशीम कोष उत्पादन उद्योगाला दुष्काळाच्या संकटाबरोबरच नॉन स्पिनिंग व कोष पोचट होण्याच्या संकटाला सामोरे जावे लागण्याची वेळ आली आहे.
Silkworm Batches Fail as Non-Spinning Cocoon Problems IncreaseAgrowon