Crop Damage Compensation : मराठवाड्यातील चार जिल्ह्यांसाठी ७२१ कोटी ९७ लाख रुपये भरपाई मंजूर
Heavy Rain Crop Loss : मराठवाड्यातील हिंगोली, बीड, लातूर, धाराशिव या चार जिल्ह्यांतील अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसान भरपाईसाठी शासनाने ७२१ कोटी ९७ लाख ८६ हजार रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे.