Agrim Madat: अग्रिम मदतीची ५० लाख शेतकऱ्यांना प्रतिक्षा; मदत रखडल्याचे कारणही कळेना
Drought Relief Payment Delay: अग्रिम मदतीचे ५ हजार रुपये अद्यापही ५० लाख शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत. विशेष म्हणजे फार्मर आयडी आणि ई-केवायसी केलेल्या काही शेतकऱ्यांचाही यात समावेश आहे. मदत जमा करण्यात काही त्रुटी अल्याचे मदत आणि पूनर्वसन विभागाने म्हटले आहे.
Agricultural Advisory for Farmers in Konkan RegionAgrowon