Agriculture Universities Development: ‘आकृतिबंधाला लवकरच मंजुरी’
Agriculture Minister Dattatray Bharane: ‘‘राज्यातील विविध कृषी विद्यापीठांमध्ये रिक्त असलेली पदे भरण्याच्या दृष्टीने त्यासंबंधीचा आकृतिबंध पुढील पंधरवड्यात मंजूर करून पुढील कार्यवाही करण्यात येईल,’’ अशी माहिती कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.