Agriculture Department Distributes Laptops: तेरा हजार कृषी अधिकाऱ्यांना मिळणार लॅपटॉप
Digital Tool For Officers: कृषी विभागाच्या तेरा हजारांहून अधिक क्षेत्रीय अधिकाऱ्यांसाठी अखेर लॅपटॉपचा पुरवठा झाला आहे. मागणीची पूर्तता झाल्यामुळे सहायक कृषी अधिकाऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे.कृषी अभियांत्रिकी संचालक अंकुश माने यांनी राज्यातील सर्व तालुका कृषी अधिकाऱ्यांना लॅपटॉप वाटपाबाबत नियोजन करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
laptop distribution for agriculture officers in MaharashtraAgrowon