Nuksan Bharpai : कृषिमंत्री भरणे यांना शेतकऱ्यांनी घेरलं; पाहणी दौऱ्या दरम्यान शेतकरी झाले आक्रमक
Agriculture Inspection: राज्यात मागील आठवड्याभरात शेती पिकांचं अतोनात नुकसान झालं आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी बुधवारी (ता.२४) जालना जिल्ह्यातील पिक नुकसानीची पाहणी दौऱ्याला सुरुवात केली आहे.