Maharashtra Agriculture Leadership: महाराष्ट्र देशाचे नेतृत्व करेल; राज्यपाल वर्मा यांचे प्रतिपादन
Governor Jishnu Dev Varma: ‘‘राज्य सरकारने तंत्रज्ञान, हवामान अनुकूल आणि बाजारपेठाभिमुख शेतीला प्रोत्साहन दिल्यामुळे उत्पादकतेत वाढ होत आहे. आगामी काळात शेती क्षेत्रात महाराष्ट्र देशाचे नेतृत्व करेल,’’ असा विश्वास राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी व्यक्त केला.